1

Marathi status – best marathi status – Marathi Whatsapp status.

Marathi status – best marathi status – Marathi Whatsapp status.

आयुष्यात Success होण्यासाठी
Risk तर घ्यावीच लागते
त्याशिवाय स्वप्न पूर्ण होत नाहीत…….

प्रयत्न करत रहा
जे करायचं ते एका दिवसात नाही होणार
पण एक दिवस नक्की होणार…….

Marathi whatsapp status

जगायचे आहेत ते दिवस पुन्हा मला…
खायचा आहे ओरडा शिक्षकांचा नव्याने मला…
पुन्हा ते गृहपाठ न करणे आणि वर्गाबाहेर उभे राहणे
गुपचूप डबा खाणे आणि शेवटच्या बाकावर झोपणे…
शाळा एक आठवण…

Best marathi whatsapp status

संपली नाती त्या
लोकांबरोबरची सुध्दा
ज्यांना भेटल्यावर वाटायचं
हे आयुष्यभर साथ देणार…

जीवन जगताना असे जागा की
आपण कोणाची आठवण
काढण्यापेक्षा आपली कोणीतरी
आठवण काढली पाहिजे.

Marathi status,

WhatsApp status marathi,
Love shayari marathi,

Marathi attitude status – royal marathi status – whatsapp status – what’s app status

knowledgemarathi002

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *