1

Marathi bad status – marathi bad status whatsapp – marathi status on whatsapp

Marathi bad status – marathi bad status whatsapp – marathi status on whatsapp

Sad status marathi

आपण कधी कधी त्या लोकांचा विचार करत बसतो
ज्या लोकांना आपल्या असण्याचा किंवा नसण्याचा काहीही फरक पडत नसतो………

Marathi sad status

हरायच तर आहेच एक दिवस मृत्यू कडून
तोपर्यंत आयुष्याला जिंकून घ्या…

संकटाच्या काळात मदत मागल तर विचार करून मागा कारण संकट थोड्या वेळासाठी असतं आणि उपकार आयुष्यभर राहतात ……

नेहमी सावध राहायचं
आपल्याबरोबर गोड बोलणारे
सगळेच आपले नसतात…

या जगात सगळ्यात कठीण अशी
एकच गोष्ट आहे
ती म्हणजे माणसं ओळखणं…

आज खूप एकटं एकटं वाटतयं
का माहीत नाही पण कोणीतरी हरवल्या सारखं वाटतयं….

ती जखम कधी भरत नाही जी आपल्या माणसांकडून मिळते……

भांडणामुळे नाती तुटत नाहीत
नाती तुटतात ती गैरसमजामुळे…..

दुःख कधीच कमी होत नसतात
फक्त वेळेनुसार त्यांची सवय होऊन जाते….

प्रत्येकाला तुमच्या मनातील भावना सांगत बसू नका
ते फक्त भावनांशी खेळतील आणि मजा घेतली…..

जग धोका देऊन हुशार झाले
आणि आपण विश्वास ठेऊन मूर्ख….

कारणे देण्यापेक्षा नकार द्या
निदान मन तरी दुखावले जाणार नाही….

लोकांना आपण चांगले तोपर्यंतच वाटतो
जोपर्यंत आपण त्यांच्या मना सारखे वागतो…..

जिथे डोळे झाकून विश्वास ठेवला जातो
तिथेच विश्वासघाचा धोका जास्त असतो…..

काहीही चूक नसताना ज्या जखमा मिळतात ना
त्या सर्वात जास्त त्रासदायक असतात…..

मनापासून बोलू वाटत असेल तरच बोला
नाहीतर माझ मन राखण्यासाठी बोलणार असाल तर नाही बोललात तरी चालेल……..

जर आपलीच माणसं आपल्या मनाचा विचार करत नसतील तर दुसऱ्याकडून का अपेक्षा करावी….

तक्रार करू तरी कोणाजवळ
दुखः पण मलाच आहे आणि
दुखः देणारे पण माझंच आहेत…..

सगळ्यांना आपल्या चुका दिसतात
पण लावलेला जीव नाही….

जिथं विश्वास आणि रिस्पेक्ट नाही
तिथं जबरदस्ती नात टिकवायला काही अर्थ नसतो…..

प्रत्येक वेळी कोणाचा तरी वेळ मागत बसण्यापेक्षा
चांगलं आहे की आपणच एकटं जगायला शिकलं पाहिजे….

प्रत्येकाला तुमची जखम दाखवू नका
कारण प्रत्येकाकडे औषध नसतं
परंतु मीठ मात्र नक्की असतं…..

लोक शप्पत पण खोट्या घेतात
कारण त्यांना कोणाच्या जीव पेक्षा
स्वतः चे मतलब जास्त महत्वाचे असतात…

कळत नाही चुकीचं काय आहे
मी, माझा स्वभाव की माझी वेळ…
काही वेदना मुक्या असतात
व्यक्तही होत नाहीत आणि सहनही होत नाहीत…..

एकलय की आपल्या दुःखाची जाणीव आपल्या माणसांना होत असते
पण दुःखच जर आपल्या माणसांकडून मिळाले तर जाणीव तर कोणाला होणार…..

समोरच्या व्यक्तीला तुमच्या बोलण्यात जर काहीच इंटरेस्ट नसेल तर
त्याच्यासमोर भावना व्यक्त करण्याचा काही उपयोग नाही……

ज्यांना मनापासून मी आपलं मानलं
त्यांनीच आज एकटेपणाची जाणीव करून दिली…

माणुसकीच्या खेळात त्याच माणसाच्या भावनांचा खेळ होतो
जो स्वतः पेक्षा दुसऱ्याच मन जास्त जपतो…..

दिलेला शब्द पाळता येत नसेल
तर एखाद्याला आशेवर ठेवायचं नाही….

ती जखम कधीच भरत नाही
जी आपल्या लोकांकडून मिळालेली असते….

माहीत नाही काय चाललंय आयुष्यात……
दिसायला तर सगळं छान दिसतंय…..
पण आतून मन मात्र दुखतंय…..

दुःख देणारा विसरतो
पण ज्याला दुःख झालंय तो कधीच नाही विसरत…

कोणासाठी कितीही करा
आपण कोठेतरी कमी पडतोच
कारण त्यांना फक्त आपल्या चुका दिसतात
आपण लावलेला जीव नाही…..

एकटं राहायची सवय असावी माणसाला
कोण कधी साथ सोडेल सांगता येत नाही….

काय चाललंय माहीत नाही
पण जे काही चाललंय ते खूप
वाईट चाललंय माझ्या आयुष्यात….

वाईट तर तेंव्हा वाटत
जेंव्हा आपण कोणाला तरी आपलं मानतो
पण त्याच्या नजरेत आपल्या भावनांची किंमत शून्य असते…..

पेनकिलर खाऊन शरीराचं दुःख
कमी होत मनाचा नाही……

अश्रू तेंव्हाच येतात जेंव्हा
ओठ नाही सांगू शकत
हृदय किती दुःखतय…….

इग्नोर करणे तर एक बहाना असतो
खरं तर प्रत्येक्षात त्यांच्या आयुष्यातील तुमची गरज संपलेली असते….

आपण सर्वांना समजून घेतो
पण एक वेळ अशी येते
आपल्याला समजून घ्यायला कोणी नसते……

वेळ अशी आहे की जगायचीही इच्छा नाही
आणि मरणही येत नाही……

आता ठरवलंय खूप दूर जायचं त्यांच्या पासून
ज्यांना त्रास होतोय माझ्यापासून…..

कोणावर नाही पण मन कधी कधी स्वतः च्या नशिबावर नाराज असतं….

कोणी कोणासाठी स्पेशल नसतं
लोक आठवण पण तेंव्हाच काढतात
जेंव्हा टाईमपास साठी कोणी नसतं…..

शांत असणारी व्यक्ती खरंच शांत असते
मनात उठणाऱ्या वादळंची ती एकटीच भागीदार असते…..

मन ओळखणारे खूप असतात
सापडत नाहीत ते मन सांभाळणारे…..

जवळच्या माणसांच्या वागण्यातील परकेपणा
काट्यांसारखा टोचत असतो सारखा……

आयुष्यात उजेड आला की
अंधारात मदत करणाऱ्यांचा विसर पडतो…

लहान वयात एक मोठी गोष्ट शिकलो
नात सर्वांशी ठेवायचं
पण अपेक्षा फक्त आणि फक्त स्वतः कडून ठेवायच्या…

कधी कधी दुसऱ्याच्या सुखासाठी आपण त्याच्या आयुष्यातून निघून जाणं गरजेचं असतं…

या चेहाऱ्याच्या पाठीमागे पण खूप काही दडलं आहे
पण आजपर्यंत ते जाणून घ्यायचा कोणीही प्रयत्न केला नाही…..

धोका कोणी एक देतो
आणि भरोसा मात्र सर्वांवरून उठतो…..

अनुभवाने एक गोष्ट शिकवली
कोणाकडून काहीच अपेक्षा ठेऊ नका
आणि स्वतः मधे खुश रहा….

आयुष्य छोट नसतं
ते आपणच जगायला उशीर करतो..

जेंव्हा एखादी गोष्ट मनाला लागते
तेंव्हा मन कोठेच लागत नाही…..

Sad status marathi,
Love sad status in marathi,
Marathi sad status images,
Dhoka status,
Marathi sad status,

Marathi status,
WhatsApp status marathi,
Love shayari marathi,

Sad status in marathi

marathi sad status,
sad marathi status,

marathi sad status images,

marathi sad whatsapp status,
marathi sad whatsapp status download,
marathi bad status,
feeling sad status in marathi,

knowledgemarathi002

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *