2

Marathi attitude status – royal marathi status – whatsapp status – what’s app status

MMarathi attitude status for WhatsApp, facebook, instagram.

New Attitude Status In Marathi,

attitude status in marathi

आज काल जळणारे
भरपूर झालेत
त्यांना जळु द्या
आम्हाला साथ देणारे
मित्र भरपूर आहेत
हे त्यांना कळू द्या…….

WhatsApp Status Attitude Marathi,

Marathi attitude status

बदलून गेलेल्या लोकांना
दाखवून द्या
आपण आजही तसेच आहोत
जसे आधी होतो……

Marathi attitude status

जगातील
सर्वात सुंदर टॉनिक म्हणजे
जबाबदारी
एकदा घेतली की
माणूस आयुष्यभर थकत नाही…….

Full Attitude Status In Marathi,

जीवन जगायचं तर
आपल्या मर्जीने जगायला शिका
दुसऱ्यांच्या इशाऱ्यावर तर
सर्कस मधला सिंह पण नाचतो..

Marathi attitude status

पायाला झालेली जखम जपून
चालायला शिकवते आणि मनाला
झालेली जखम आयुष्य जगायला.

Marathi attitude status

आम्ही त्या ठिकाणी
मैत्री करतो
जिथे जिवापेक्षा
शब्दाला जास्त
किंमत असते……!

ताकत तिथेच दाखवायची
जिथे आपल्या
सामर्थ्यावर आणि कर्तृत्वावर
प्रश्नचिन्ह उपस्थित
केलं जाईल……!

दिन बुरे हैं
जिन्दगी नाही.
THE GAME IS
NOT OVER…

Marathi attitude status –

बाहेरच्या लोकांचं सोडा
इथे आपले लोक
आपल्यावर जळतात..

स्वतः च्या जीवावर जगायला शिका
थोडीशी फाटेल पण अभिमान वाटेल….

आपण Royal वगैरे काही नाही…
जे आहे ते Real आहे..‌….

गर्दीचा हिस्सा नाही
गर्दीचं कारण बनायचं आहे…..

वाटेवर चालताना खूप
लोक कमवायची
पैशांनी कमी राहिलो तरी चालेल
पण मनाने कायम श्रीमंत राहायचं..

Marathi attitude status

जीवन जगताना असे जागा की
आपण कोणाची आठवण
काढण्यापेक्षा आपली कोणीतरी
आठवण काढली पाहिजे.

Marathi attitude status

कदर करायला शिका
ना आयुष्य परत येतं
ना आयुष्यातील माणसे……

Marathi attitude status

कोणत्याही गोष्टीचा माज
नसावा कारण वेळ
सगळ्यांना संधी देते…..

खूप भारी तर नाही..
पण कोणापेक्षा कमी पण नाही….

आम्ही पण पद्धत बदलली आहे
आता जे आपल्यासाठी
आपण त्यांच्यासाठी……..

शांत राहून निरीक्षण
करायला शिका कारण
प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया
देणं गरजेचे नसतं…..

जेंव्हा सगळे साथ सोडतात
तेंव्हा सुरू होते आयुष्याची खरी लढाई….

अनुभवाने एक गोष्ट शिकवली
कोणी कोणाचं नसतं सर्व
स्वार्थासाठी गोड बोलतात….

जितके तुम्ही विरोधात
तितकेच आम्ही रुबाबात…..

Marathi attitude status

नशीब नाही दिवस खराब आहेत
आणि लवकरच ते ही बदलून दाखवेल…..

माझ्या पुढे जा
मला आनंदच आहे
फक्त माझ्या मार्गात आडवे
येऊ नका…..

एकटा राहणारा व्यक्ती कधीच एकटा नसतो
खरं तर तो सर्वांना ओळखून बसलेला असतो…

जे लोक बरोबरी करू शकत नाहीत
ते लोक बदनामी करतात…

Top ला पोहचण्यासाठी संघर्ष पण
NonStop करावा लागतो…..

विरोध कितीही करा
पण आमचा नाद करू नका
खूप महागात पडेल….

इतिहास साक्षीदार आहे वाईट वेळेत मजा घेणारे आपलेच असतात….

Marathi attitude status

कारण नसताना गेलेल्या लोकांनी
कारण असतानाही परत येऊ नये…..

Marathi attitude status

Attitude status in marathi –

जे लोक बरोबरी करू शकत नाहीत
ते लोक बदनामी करतात…..

आज तुमची वेळ आहे घ्या बोलून
एक दिन अपना भी Time आयेगा…..

Marathi attitude status

नेहमी तयारीत रहा
हवामान आणि लोक कधी बदलतील
सांगता येत नाही…..

Attitude status in marathi

कोणाच्या दबावाखाली
राहण्याची
मला सवय नाही…

आईबापाच्या इज्जतीसाठी
शांत आहे
नाहीतर कोणाची अवकात नाही
आम्हाला गप्प बसवायची…

मला वाईट वागण्याचा छंद नाहीये…
पण काही व्यक्ती मला वाईट वागायला भाग पडतात…

Marathi status – 

आमच्या नादाला त्यांनीच लागायचं
ज्यांना स्वतःला बरबाद करुन घेण्याची इच्छा आहे..

जास्त प्रामाणिक वागून काही नाही मिळत या जगात लोक खोटेपणालाच मोठेपणा समजतात….

हृदयात खूप जागा होती
पण काय करणार
काही लोकांना डोक्यात
बसायला जास्त आवडतं…

काही लोकांनी अशी लायकी दाखवली की त्यांच्यासोबत बोलणं तर दूरच आता त्यांच्या तोंडाकडे पण बघायची इच्छा होत नाही….

मी सगळ्याच गोष्टी
मनाला लावून घेत नाही
पण ज्या गोष्टी मनाला
लागतात त्या मी कधीच
विसरत नाही…..

माणसाला सवयच असते
जो उपयोगाला येईल त्याला धरून चालायचं
आणि गरज संपली की सोडून द्यायचं…..

Marathi attitude status –

काही लोकं ठेवले आहेत
पाठीमागे बोलण्यासाठी
पगार शून्य आहे पण
काम इमानदारीने करतात….

उत्तर प्रत्येक प्रश्नाचं दिलं जाऊ शकत
पण ज्यांना नात्याचे महत्त्व कळले नाही
ते शब्द काय समाजातील……

कोणी साथ देईल अशी अपेक्षा केलीच नाही कारण सवय आहे स्वतःच्या जीवावर जगण्याची…..

काही लोकांना माझी ज्यास्तच माहिती असते
बहुतेक कामे धंदे सोडून माझाच अभ्यास करतात….

आमचे तोंड जरी कडू असले तरी आम्ही मनाने साफ आहोत तुमच्या सारखे नाही तोंडावर एक आणि मागे एक…

दुसऱ्याच्या सांगण्यावरून माझा अंदाज लावण्यापेक्षा काधितर स्वतः येऊन भेटा गैरसमज दूर होतील…

मी त्या लोकांचं कधी मनावर घेत नाही ज्या लोकांची किंमत माझ्या नजरेत शून्य आहे….

आयुष्यात कोणाला नाव ठेवताना
हे पाहावं की आपण किती
पाण्यात आहोत….

Marathi status –

बाकीच्या लोकांवर काय विश्वास ठेऊ
इथं आपल्याच लोकांना तोंडावर गोड आणि मागून
वाईट बोलताना पाहिलंय मी…

झेप अशी घ्यायची की बघनाऱ्यांच्या माना पण मोडल्या पाहिजेत…..

माझी वागणूक प्रत्येकाशी चांगली आहे पण मी तेंव्हाच बदलतो जेंव्हा समोरचा बदलतो……..

आज काल त्याच लोकांना चांगलं म्हंटल जात
जे समोर गोड आणि पाठी मागे कडू बोलतात….

आपली प्रगती झाली की
दुष्मन आपोआप तयार होतात….

विरोधक तर भरपूर आहेत
पण समोर येण्याची लायकी एकाचीपण नाही…..

चांगलं वागा लोक वाईटच बोलतील
म्हणून जसं च्या तसं वागा लयाकीत राहतील…..

जास्त नाही थोडाच जगायचं आहे पण सगळ्यांच्या आठवणीत राहील असं जगायचं आहे…

प्रत्येक भुंकणाऱ्याला
दगड नाही मारत बसायचं
काहींना बिस्कीट टाकून
पुढं जायचं…

वेळ आल्यावर नक्की दाखवून देणार
मी कोण आहे ते
तोपर्यंत तू फक्त अंदाज लाव…..

attitude status in marathi –

तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य असाल तर लोकांच्या नजरेचा विचार नका करत बसू…
कारण त्यांच्या नजरा गरजेनुसार बदलतात…

कोणाच्या सहनशक्तीचा कधीच
अंत पाहू नका कारण
शांत माणूस हा सर्वात घातक असतो…

माणूस किती मोठा आहे हे महत्त्वाचं नाही त्याच्यातली माणुसकी किती मोठी आहे हे महत्त्वाचं आहे..

सांगून हवा नाही करायची
करून दाखवायचं आणि वादळ उठवायचं…..

  जाळणारे जळलेच पाहिजेत राव
त्यांच्या शिवाय जिंदगीत मज्जा नाही……

Attitude status in marathi –

ज्यांना वाटतंय आम्ही माघार घेतली
त्यांनी अजिबात काळजी करू नका
वेळ आली की खेळ नक्की होणार…..

आभारी आहे त्या लोकांचा
ज्यांनी वेळीच लायकी दाखवून
आम्हाला बदलण्याची संधी दिली……

सल्ल्याचा शंभर शब्दांपेक्षा अनुभवाची एक ठेच
माणसाला जास्त मजबूत आणि समजूतदार बनवते……..

रुबाबात जगायचं पण स्वतः च्या मेहनतीने कमावलेल्या पैशांवर..

चेहऱ्यावरची Smile
आणि जगण्याची Style
अशी ठेवा की इतरांना ती
Copy करण्याची इच्छा झाली पाहिजे……

Marathi status – best marathi status – Marathi Whatsapp status.

Marathi Attitude Status- स्टेटस मराठी Royal attitude status in marathi-Marathi Status

Marathi status,
WhatsApp status marathi,
Love shayari marathi,

Marathi Attitude Quotes,

Marathi status Images ,

Rubab Status in Marathi,

Dashing Status in Marathi,

Status maratha,

Khunnas Status, Attitude Status,
Marathi attitude status for girl,

Also read –

Motivation marathi status.

Attitude Status For Boys In Marathi,

Layaki Status Marathi ,

लायकी स्टेटस मराठी,

What’s app status Marathi,

Marathi whatsapp status,

marathi attitude status tik tok,

Marathi Attitude Images ,

Attitude Marathi Status ,

Royal Marathi Attitude Status,

New Marathi Attitude Status ,

Girls Marathi Attitude Status ,

Marathi Royal Attitude Status For Girls ,

Marathi attitude status,

Marathi attitude status bhaigiri,

Marathi attitude status,

Marathi attitude status download,

personality status in marathi,

Status in marathi,

Marathi Attitude Quotes,

Marathi Attitude Shayri,

Marathi attitude status

knowledgemarathi002

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *