Good morning status in marathi | Good morning messages in marathi status| Good morning wishes marathi| शुभ सकाळ –
विश्वास स्वतःचा स्वतःवर असेल ना
तर देव सुद्धा तेच लिहणार जे तुम्हाला हवं आहे…
अस्तित्वासाठी केलेली धडपड
तुम्हाला कठीण परिस्थितीत
देखील जीवन जगायला
शिकवते….
टिका करणाऱ्यांकडे लक्ष देण्या पेक्षा तुमच्या कामावर लक्ष द्या ते तुम्हाला जास्त यशस्वी बनवेल…
मेहनत तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाते
जिथे नशीब तुम्हाला शोधत येतं…
प्रवास एकट्याने झाला तरी चालेल
परंतु वाट मात्र स्वतःची असली पाहिजे…
ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका..
स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका…
स्वतःच्या गरिबिची कधी लाज वाटून देऊ नका
कारण पैसे जरी कमी असले तरी आपल्या आई वडिलांचे कष्ट कधीच कमी नव्हते….
चांगला रस्ता पाहिजे असेल तर गतीरोधक सहन करा आणि चांगला माणूस बनायचं असेल तर विरोधक सहन करा….
नेतृत्व आणि कर्तृत्व कोणाकडून मिळत नाही ते स्वतःच निर्माण करावे लागते…
निःस्वार्थी भावनेने देणाऱ्याची ओंजळ कधीच रिकामी राहत नाही…
शिक्षणाने श्रीमंत केले नाही तरी चालेल पण माणुसकी शिकता आली पाहिजे…
संयम ठेवा
संकटाचेही दिवस जातील…
आज जे तुम्हाला पाहून हसतात,
ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील….
Marathi Good Morning Quotes,Shayari, Sms
Good Morning Marathi SMS Messages –
मना सारखे दिवस बघण्यासाठी
मनाविरुद्ध दिवस सोसावे लागतात…..
एकटेपणात एवढी शक्ती असते
की तो कुठल्याही परिस्थितीचा सामना करू शकतो…
नशिबाला सुद्धा झुकावं लागतं जे परिस्थिती समोर झुकत नाहीत
तुम्ही जर स्वप्न पाहू शकता
तर त्याला पूर्णही करू शकता…
काही तरी लपवायचं
असल म्हणजे खूप हसावं लागतं…
पैशाने तुम्हाला Power मिळू शकते पण आदर हा तुम्हाला तुमच्या स्वभावामुळेच मिळतो….
जिंकण्याची सुरुवात तेथून करावी
जेथून हरण्याची भीती वाटते…
चुकीचा रस्ता, चुकीची माणसं, वाईट परिस्थिती, वाईट अनुभव हे आपले जीवनात येणं अत्यंत गरजेच असतं कारण यामुळे आपल्याला कळतं की आपल्यासाठी काय आणि कोण योग्य आहे..
स्वतःच्या गरिबिची कधी लाज वाटून देऊ नका
कारण पैसे जरी कमी असले तरी आपल्या आई वडिलांचे कष्ट कधीच कमी नव्हते….
शुभ सकाळ Good morning marathi suvichar | good morning marathi messages –
Good morning quotes in marathi-
आपल्या ध्येयावर पूर्णपणे मन केंद्रित असेल
तर यश प्राप्ती आणि विजयाची शंका मनात उरत नाही…..
अडचणीच्या काळात सर्वात चांगला आधार म्हणजे
स्वतःवरचा विश्वास…..
लाख अडचणी असतील तरीही
चेहऱ्यावर एक समाधान असलं पाहिजे…
अडचणी आयुष्यात न्हवे तर मनात असतात…
ज्यादिवशी मनावर विजय मिळवाल त्यादिवशी आपोआप मार्ग निघेल….
आयुष्यात सुख कशात आहे माहीत नाही
पण चेहऱ्यावरचा भाव नेहमी समाधानी असायला हवा तीच खरी श्रीमंती….
दुःखाची झळ आणि वेदनांची कळ
त्याच लोकांना जास्त कळते
जे प्रामाणिक सरळ साधं आयुष्य जगत आलेले असतात….
हिसकावून खणाऱ्याचे कधी पोट भरत नाही…
आणि वाटून खाणारा कधी उपाशी मरत नाही…..
चांगली वस्तु
चांगली व्यक्ती
चांगले दिवस
यांची किंमत निघुन गेल्यावर समजते…..
संकट टाळून पुढं जाण्यापेक्षा
संकटाला भेटून पुढे गेलं तर
प्रगतीचा नवा मार्ग तयार होतो…
Marathi Good Morning Suvichar