0

Best Marathi Status – status for whatsapp marathi

Marathi status –

Marathi Status

Marathi status for whatsapp

 आयुष्य स्वतःच्या मनाप्रमाणे जगा
उध्वस्त झालो तरी स्वतःच्या मस्तीमुळे
आणि जिंकलो तर स्वतःच्या जीवावर…

आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे
जर टिकून राहायचं असेल तर चाली रचत रहाव्या लागतील….

आयुष्यात पैशांनी कमावलेल्या वस्तूंपेक्षा
स्वभावाने कमावलेली माणसे जास्त आनंद देतात…

माणूस म्हणतो की पैसा आल्यावर मी काही तरी करेन
पण पैसा म्हणतो की तू काही तर केलं तरच मी येईल….

Best Marathi Status

अश्रूंची किंमत नसते पण योग्य वेळी येऊन जो पुसून जातो त्या व्यक्तीची मात्र खूप किंमत असते…

सगळेच निर्णय आपले नसतात
काही निर्णय वेळेचे सुद्धा असतात….

Marathi status

Status marathi

स्वतःला नेहमी सांगत रहा
माझी सध्याची परिस्थिती हा माझा शेवट नाही….

Marathi Status

काही गोष्टी तिथल्या तिथे सोडून देत चला कारण पूर्ण वेळ तोच विचार करून काही फायदा होत नाही….

मराठी status –

माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो…
आणि करायची नसेल तर कारणं सापडतात….

Marathi status

संयम ठेवा कधी कधी चांगल घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावेच लागते….

Best Marathi Status

चूक झाल्यावर सोडून देणारे खूप असतात….
पण झालेली चूक कशी सुधारावी हे सांगणारे कमी असतात…

मनात एक, ओठात एक, आणि पोटात एक अशा लोकांपासून लांबच रहा कारण त्यात आपलाच फायदा आहे….

प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेतली तर आयुष्य जगणार कधी…..

Marathi status

माणूस प्रत्येकाचं मन सांभाळण्यासाठी धडपडत बसला की त्याचा एक विधुषक तयार होतो…

Marathi Status

चांगल्या वेळेपेक्षा चांगली माणसं महत्त्वाची असतात
कारण चांगल्या माणसांमुळेच चांगली वेळ येते…..

मराठी status

जीवनात कितीही सरळ चालण्याचा प्रयत्न केला ना तरी एखादी वेळ अशी येते की जिथे माणसाला वळण घेतल्याशिवाय पर्याय नसतो….

Also read –

Motivational quotes in marathi.

Marathi attitude –

भविष्याचा प्रश्न पडला की रस्ते सुद्धा जबाबदारीचे दिसू लागतात….

जो दुःखात पण हसायला शिकला
तोच या मतलबी दुनियेत शेवटपर्यंत टिकला….

Marathi status

उगाच कोणाशी भांडत बसू नका..
तुमची एक SMILE त्यांना उत्तर देण्यासाठी पुरेशी आहे….

मनाला वाटेल ते करा..
पण मनाला लागेल असं काही करु नका…..

Marathi whatsapp status

आयुष्यात एक वेळ अशी येते की त्या वेळी प्रश्न नको असतात फक्त साथ हवी असते….

कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी फक्त शक्ती असून चालत नाही तर त्याला सहनशक्तीची जोड असावी लागते…..

या जगात कोणी कोणाच नसतं….
स्वतःच्या जीवावर अस्तित्व निर्माण करावं लागतं…

Whatsapp status

शत्रूला हजार संधी द्या मित्र बनण्यासाठी
पण मित्राला एकही संधी देऊ नका शत्रू बनण्यासाठी..

त्या व्यक्तीशी कधीही खोटं बोलू नका ज्या व्यक्तीचा तुमच्या खोट्यावर सुद्धा विश्वास आहे…

Marathi status –

जे आपले आहेत त्यांच्यासाठी वेळ काढत रहा….
कदाचित उद्या वेळ असेल पण आपले नसतील…..

स्वप्न साकार करण्यासाठी शरीराने हरला तरी चालेल पण मनस्थितीने हरता कमा नये…..

स्वतःकडून एवढ्या अपेक्षा ठेवा की इतरांकडून कोणत्याच अपेक्षा करण्याची गरज भासली नाही पाहिजे….

Marathi Status

अनुभव म्हणतो शांत राहणे योग्य आहे
शब्दांनी माणसे नाराज होतात….

योग्य लोकांचे हात हातात असतील तर चुकीच्या लोकांचे पाय धरायची वेळ येत नाही…..

परस्थिती नाही मनस्थिती चांगली असेल तर माणूस समाधानी राहू शकतो….

मन समाधानी असेल तर आनंदी राहणं खूप सोपं आहे….

हरताय म्हणून खेळणं सोडू नका…
कदाचित शेवटच्या क्षणी निकाल तुमच्या बाजूने असेल…

उत्पन्न जास्त नसेल तर खर्चावर आणि अनुभव जास्त नसेल तर शब्दांवर नियंत्रण पाहिजे….

स्वतःला कितीही मोठं समजा पण पुढच्याला कधीही कमी समजू नका…

Marathi status whatsapp –

Marathi status,
मराठी status,
Marathi attitude,
Status marathi,
Best Marathi status,
Marathi status whatsapp,

marathi status dp,
marathi status attitude,
marathi status images,
marathi status photo,
marathi quotes,
marathi status girl,

knowledgemarathi002

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *