0

Best Birthday Wishes In Marathi

Birthday Wishes In Marathi – Happy Birthday Wishes In Marathi

Happy Birthday in marathi

तुमच्या मनात असलेली सर्व स्वप्ने सत्यात उतरून पूर्ण होवो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

वाढदिवसाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा.
येणारे वर्ष आपणास आनंदाचे, सुखाचे आणि भरभराटीचे जाओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो, तुझे जीवन हे उमलत्या, फुलासारखे फुलून जावो,त्याचा सुगंध तुझ्या सर्व,  जीवनात दरवळत राहो, हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त, ईश्वरचरणी प्रार्थना…..

आपला दिवस आनंदाने भरो आणि आपले येणारे वर्ष सुखसमृद्धीने जावो. वाढदिवसाच्या लक्ष लक्ष  शुभेच्छा….

आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
देवी आई तुम्हाला उदंड आयुष्य देवो….

birthday wishes in marathi –

Happy Birthday Wishes in marathi

Happy Birthday Wishes in marathi.

लखलखते तारे, सळसळते वारे,
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले..
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा. भूतकाळ विसरून जा आणि नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा…..

दिवस आहे आजचा खास..
उदंड आयुष्य लाभो तुला हाच मनी ध्यास…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

माझ्या लाडक्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझ्या कडुन आणि माझ्या परिवारा कडुन आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.

व्हावे तू व्हावे तू दीर्घायुषी..  हीच एक इच्छा तुझ्या पुढील जीवनासाठी….
वाढदिवसाच्या शुभेच्छा..

happy birthday wishes in marathi –

Happy Birthday marathi

Happy Birthday marathi

आजचा दिवस घेऊन आला नवं चैतन्य,नव्या आशा, नव्या आकांशा नवीन उत्साह कारण आज आहे तुमचा वाढदिवस.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….

जे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो
हीच आज देवाकडे मागणी आहे माझी.
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

तुमचे आयुष्य फुलासारखे सुगंधीत बनावे आणि सूर्यापेक्षा अधिक तेजस्वी व्हावे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो…

पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

happy birthday in marathi –

Happy Birthday wishes marathi

Happy Birthday wishes in marathi

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने
आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं…
हीच शुभेच्छा!

नेहमी आनंदी रहा, कधीच दुःख तुमच्या वाटेला येऊ नये, समुद्रासारखी खोल तुमची ख्याती व्हावी आणि आभाळाएवढ ह्रदय व्हावं…

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….

तुमच्या डोळ्यात आणि मनात असेलेले प्रत्येक स्वप्न सत्यात उतरून तुमच्या ध्येय्यापर्यंत घेऊन जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना…

तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुढील येणारे वर्ष आनंदाचे, मजेशीर आणि सुखकर व्हावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना….

नेहमी निरोगी रहा.. तंदुरुस्त राहा… आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….

 या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी. एक अनमोल आठवण ठरावी…आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा.

happy birthday marathi –

आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता, सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना! आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो..

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी वाढ दिवसाच्या सोनेरी शुभच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना.

झेप अशी घ्या की  पाहणा-यांच्या माना दुखाव्यात, आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा, ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा, इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा. कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…..

आज आपला वाढदिवस वाढणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो आणि सुख समृद्धीचा बहर आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो, ह्याच वाढ दिवसाच्या अगणित शुभेच्छा…

 हा शुभ दिवस येवो तुझ्या जीवनात वारंवार
मी तुला शुभेच्छा देत आहे एक हजार
हॅपी बर्थडे ..

फुलावे वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा

birthday marathi wishes –

जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आईसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..शिवछत्रपतींंच्या आशिर्वादाने गाठावी यशाची शिखरे..आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..

दिवस आज आहे खास गणरायाच्या कृपेने तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास….
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…..

birthday wishes in marathi ,
happy birthday wishes in marathi ,
marathi status ,
happy birthday in marathi ,
happy birthday marathi ,
birthday marathi wishes ,
birthday wishes in marathi for friend ,

happy birthday marathi sms ,
birthday wishes in marathi for friend ,
birthday wishes in marathi for best friend ,
birthday wishes for wife in marathi ,
whatsapp status marathi ,
birthday wishes in marathi for brother ,
birthday marathi msg ,
happy birthday marathi image ,

Aslo read –

Sad marathi status

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा , Wishes In Marathi , वाढदिवसाच्या शुभेच्छा , happy birthday marathi , happy birthday wishes in marathi ,

Whatsapp Birthday status

knowledgemarathi002

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *