motivational quotes in marathi –
Motivational quotes in marathi
पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची
जिथून हरायची भिती जास्त वाटते….
marathi motivation quotes
स्वतःची किंमत ओळखायची असेल
तर स्वतःच्या जीवावर मैदानात उतरा..
motivational quotes in marathi
जोपर्यंत आपण हारण्याचा विचार करत नाही
तोपर्यंत आपल्याला कोण हरवू शकत नाही….
marathi motivation status
आयुष्याची लढाई एकट्यानेच लढावी लागते
लोक सल्ला देतात पण साथ नाही…
marathi motivation quote
जिंकण्याची मजा तेंव्हा येते
जेंव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात…
marathi motivation thought
जीवनात दहा वेळा पराभव होऊदे
परंतु एकदाच असे जिंका की लोक तुम्हाला लक्षात ठेवतील…
motivational quotes in marathi
अशक्य ते शक्य करण्यात
एक वेगळीच मजा आहे…
marathi motivation status
सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत
ते सोडून दिले की आपोआप सुटतात…….
marathi motivational quotes
जर आवड आणि आत्मविशवास असेल तर जगात कोणतीही गोष्ट अवघड नाही……
जीवनात संयम राखला तर
आपले अस्तित्व कुणीच संपवू शकत नाही….
यशस्वी लोक स्वतःचे निर्णय स्वतः घेतात
त्यासाठी ते इतरांवर अवलंबून नसतात…
marathi motivational quotes
काहीच अशक्य नाही
जे गेलं ते सोडून द्या
जे आहे त्याचा स्वीकार करा
आणि जे घडवायचं आहे त्यावर विश्वास ठेवा…..
गर्दीचा हिस्सा नाही बनायचं
गर्दीचं कारण बनायचं आहे….
motivational quotes in marathi –
आयुष्यातील अडचणी आपल्याला त्रास देण्यासाठी येत नाहीत
तर आपल्यात लपलेल्या क्षमतेची जाणीव करून देण्यासाठी येतात…..
आयुष्यात वाईट दिवसांना सामोरे गेल्या शिवाय
चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही….
कर्तृत्ववान व्यक्तींचा पराक्रम बघितला जात नाही
पण त्याचं चाक जमिनीत कधी अडकतय याकडे सर्वांचं लक्ष असतं……
ठाम राहायला शिकावं
निर्णय चुकला तरी हरकत नाही…
स्वतःवर विश्वास असेल तर सुरवात कोठूनही करता येते…….
संकट कितीही मोठ येऊद्या
फक्त संघर्ष करायची तयारी ठेवा…
बघितलेलं स्वप्न स्वप्नच राहतं
जोपर्यंत त्याला पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतली जात नाही….
Motivational quotes in marathi
स्वतःला कधीच कमी समजू नका
कारण पाहिजे ते मिळवण्याची ताकद फक्त स्वतः मधेच असते…
पराभवाची भिती बाळगू नका
एक दिवस विजय तुमचे सर्व
पराभव पुसून टाकेल….
marathi motivational quotes
स्वप्न ती नाहीत जी झोपल्यावर पडतात
स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत…..
माणूस तेंव्हाच एकटा पडतो जेंव्हा तो खोट्या लोकांच्या विरोधात खरं बोलायला सुरू करतो…
जर स्वतःच अस्तित्व सिद्ध करायचे असेल तर दुसऱ्याच्या विचाराने जगणे सोडून द्या…
त्या प्रत्येकाला उत्तर द्यायचं आहे
जे बोलले होते
तू नाही करू शकणार…
स्वतःच्या नजरेत चांगले रहा
लोकांचं काय ते
स्वतःच्या बापाला पण नावं ठेवतात…
marathi motivational images –
ध्येय उंच असेल तर
झेप सुद्धा उंच घ्यावी लागते……
जग तुम्हाला नाव ठेवण्यात व्यस्त असेल
तर तुम्ही नाव कमवण्यात व्यस्त रहा…..
motivational quotes in marathi
सुंदर चरित्र आणि कर्तृत्व हे कोणाकडून मिळत नसते
ते स्वतः निर्माण करावे लागते……
इमानदारी आणि मेहनत कधीही वाया जात नाही
त्याचे फळ उशीरा का होईना जरूर भेटते…..
संधी येत नसते
आपण ती आपल्या कार्यातून निर्माण करायची असते…
डिग्री फक्त कागदाचा तुकडा आहे
खरं शिक्षण तुमच्या वागणुकीतून दिसतं…..
नशिबाचे दार कधीही आपोआप उघडत नाही
त्यासाठी मेहनत करावी लागते…..
बाकीचे लोक तुम्हाला कसे बघतात हे महत्त्वाचं नाही
तुम्ही स्वतःला कसे बघता हे महत्वाचं आहे…..
स्वप्नं फुकटच असतात
किंमत मेहनतीची मोजावी लागते…
Motivational quotes in marathi
यश मिळवायचे असेल तर स्वतःच्या जीवावर मिळवा
कारण नशिबावर फक्त जुगार खेळला जातो…..
अपयश आल्याशिवाय
यशाची खरी किंमत कळत नाही….
नाव आणि ओळख छोटी असली तरी चालेल
पण ती स्वतः च्या हिंमतिवर असली पाहिजे….
दरवेळी मोठी मोठी पावले टाकणे गरजेचं नाही
छोट्या छोट्या पावलाने पर्वत चढता येतो…..
खेळ पत्त्याचा असुदे किंवा आयुष्याचा
तुमचा एक्का तेंव्हाच दाखवा जेंव्हा समोर बादशहा असेल…..
खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान बनायचे असेल तर
एकट्याने लढायला शिका…..
Inspiration quotes in marathi –
चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो
पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते….
त्याग व परिश्रम केल्याशिवाय कोणतेही कार्य यशस्वी होत नाही……
कोणाच्याही सावलीत उभे राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही
स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागले…….
आयुष्यात आभाळाऐवढी उंची गाठा
पण जन्मलेल्या गावाला आणि अनुभवलेल्या गरिबीला कधी विसरू नका……
संयम हा खूप कडवट असतो
पण त्याचे फळं खूप गोड असते….
वेळ ही तुम्हाला मिळालेली सर्वात महत्त्वाची संपत्ती आहे तिला अश्या ठिकाणी गुंतवा जिथे तुम्हाला सर्वात जास्त परतफेड मिळेल….
विजेते कोणतीही वेगळी गोष्ट करत नाहीत
ते फक्त प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात….
गरुडासारखे उंच उडायचे असेल
तर कावळ्याची सांगत सोडावीच लागते……
पिढीजात मिळालेल्या संपत्तीचा नव्हे
तर कष्टाने मिळवलेल्या पैशाचा गर्व असावा…..
हिंमतीने हरा पण
हिंमत हारू नका…..
ज्याच्याजवळ उमेद आहे
तो कधीही हरू शकत नाही…….
तुमचे कपडे, बूट किंवा मोबाईल ब्रँडेड नसले तरी चालेल पण तुमचे विचार ब्रँडेड असले पाहिजेत……
जीवनात चांगल्या माणसांना शोधत बसू नका
स्वतः चांगले व्ह्या तुम्हाला कोणीतरी शोधत येईल…..
नाव नाही झालं तरी चालेल
पण काम असं करा की
लोकांनी आपलं नाव काढल पाहिजे….
जी गोष्ट मनात आहे ती बोलण्याची हिम्मत ठेवा
आणि जी गोष्ट समोरच्या व्यक्तीच्या मनात आहे ती समजून घेण्याची क्षमता ठेवा….
जो स्वतः च्या प्रगतीसाठी प्रयत्न करत असतो
त्याला दुसऱ्याच वाईट करण्यासाठी वेळच मिळत नाही….
आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य तयार करतो
विचार बदला भविष्य बदलेल…….
जिंकणारे जिंकण्यासाठी खूप वेळा हरलेले असतात….
स्वतःचा आयुष्याची तुलना दुसऱ्याशी करू नका
कारण सगळी फुले एकाच वेळी फुलत नाहीत…..
कधीच हार मानू नका
कारण पर्वतातून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यात कोणालाच विचारले नाही की समुद्र किती दूर आहे….
आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे….
न थांबता, न थकता, न हरता प्रयत्न करणाऱ्यासमोर कधी कधी नशीब सुद्धा हारत….
marathi motivation quotes –
प्रत्येक छोटासा बदल
हा मोठ्या यशाचा भाग असतो….
जीवनात दहा वेळा पराभव होऊदे
परंतु एकदाच असे जिंका की लोक तुम्हाला लक्षात ठेवतील…
स्वप्न खूप मोठी असावीत पण हे जग
दाखवणाऱ्या आईवडीलांपेक्षा नाही……
नशिबाचे दार कधीही आपोआप उघडत नाही
त्यासाठी मेहनत करावी लागते…..
प्रयत्न करणे सोडणे ही सर्वात मोठी चूक आहे
आणि यश मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे पुन्हा एकदा प्रयत्न करणे…
कठीण काळात सतत स्वतःला सांगा
शर्यत अजून संपली नाही
कारण मी अजून जिंकलेलो नाही….
जेवढं मोठ आपलं ध्येय असतं
तेवढ्याच मोठ्या अडचणी येतात…..
Inspirational quotes in marathi
ध्येयाजवळ पोहचण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो
त्यासाठी कष्टच करावे लागते…..
आयुष्यातील संकटांमुळे
यशाचा आनंद कळतो…
तुम्ही जर स्वप्न पाहू शकता
तर ते सत्यात पण आणू शकता…..
कधी कधी हक्का मागून मिळत नाहीत
ते मिळवावे लागतात….
तुम्ही गरीब म्हणून जन्म घेतला ही तुमची चूक नाही
पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर ती तुमचीच चूक आहे….
सर्वात मोठी श्रीमंती म्हणजे
मनाची श्रीमंती……
रागावर एकच उपाय ते म्हणजे मौन…
Motivational quotes in marathi
स्वतःवर विश्वास ठेवणे हा यशाचा पहिला टप्पा आहे..
अडचणी पासून दूर पळणे
म्हणजे मोठ्या अडचणीत जाण्यासारखे आहे….
काही स्वप्न वयावर नाही
जिद्दिवर अवलंबून असतात…
आज स्वतः साठी वेळ द्या
जग उद्या तुमच्यासाठी वेळ काढेल…
Also read :
Best marathi attitude status.
Marathi attitude status – royal marathi status – whatsapp status – what’s app status
3 Comments