2

101+ Best Marathi suvichar – मराठी सुविचार

Best Marathi suvichar –

चिकाटी हा फार छोटा शब्द आहे,
पण ज्याच्या आयुष्याला चिकटतो
त्याच सोन करतो…..

Marathi suvichar

Marathi suvichar

अडथळे तर क्षणिक असतात..
पण त्या क्षणात खचून न जाता
धीराने त्यांना सामोरे जाणे
हेच तर आयुष्य आहे……

Suvichar in marathi, marathi quotes.

Marathi suvichar

बघण्याची नजर प्रामाणिक असेल तर
नजरेला प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते..

मराठी सुविचार

Suvichar

Marathi suvichar

परिस्थिती नाही
मनस्थिती चांगली असावी लागते
तेंव्हा माणूस समाधानी राहू शकतो…

Marathi suvichar

marathi suvichar in Marathi, marathi love Quotes, marathi Quotes,Good morning Quotes in marathi,

Marathi suvichar

समाधान मिळवण्याचा प्रयत्न करा
गरजा कधीच पूर्ण होत नाहीत..

Suvichar

जसं उघडून वाचल्याशिवाय पुस्तक कळत नाही
तसचं समजून घेतल्याशिवाय माणूस कळत नाही.

लोकांचं टोचून बोलणं कधी मनावर घेऊ नका
लोक पेरू विकत घेताना गोड आहे का विचारतात
आणि खाताना मिठ लावून खातात….

बोलणारा सहज बोलून जातो
पण त्याला कुठे माहीत असते
ऐकानाऱ्याच्या मनावर शब्द कोरला जातो…

तुमची परिस्थिती तुम्हालाच बदलावी लागते
म्हणून लोक काय म्हणतील याचा विचार करणे सोडून द्या…

कोणासाठी रडत बसण्यापेक्षा
स्वतःसाठी हसायला शिका
सांगता येत नाही आयुष्यातील
शेवटचा दिवस कोणता असेल….

Inspirational Quotes for student, suvichar, Motivational suvichar,

Marathi suvichar –

स्वतःला आनंद मिळेल असं काही करा
कधी पर्यंत लोकांचा विचार करणार…

जिंकल्यावर शाबासकी देणाऱ्या हातांच्या गर्दी पेक्षा खेळात उतरायच्या आधी पाठीवर विश्वासाने ठेवलेले हात खूप किमती असतात…

अपमानाचा पायऱ्यांवरून ध्येयाचा डोंगर चढायचा असतो…

दररोज कोणाच्यातरी आनंदाचे कारण बना
यातून तुम्हाला मिळणारा आनंद तुम्ही दिलेल्या आनंदा पेक्षा जास्त असतो….

जे स्वतःचा विचार न करता तुमच्यासाठी काहीही करू शकतात त्यांच्यासोबत कधीही नातं तोडू नका…

कष्टाचा भार प्रामाणिक पणाला हलकाच वाटतो..

आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने जगायचं
कारण येथे Once More नसतो.

स्पर्धा कोणाशीच नसावी फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी….

आयुष्य जेवढं रडवतं
तेवढंच घडवतं…!!

आपली गरज संपली की
लोकांची बोलायची पद्धत बदलते…!

मराठी सुविचार –

कोण आपल्या सोबत आहे आणि कोण विरोधात हे पाहत बसण्यापेक्षा एकट्याने लढायला शिका….

जगा इतकं की आयुष्य कमी पडेल..
हसा इतकं की आनंद कमी पडेल..
काही मिळणे हा तर नशिबाचा भाग आहे…
पण प्रयत्न इतके करा की देवाला देणं भाग पडेल….

लोक काय म्हणतील याचा विचार करू नका
लोक फक्त हसायला येतात पोसायला नाही….

कमावलेली नाती आणि जिंकलेली मन ज्याला सांभाळता येतात तो आयुष्यात कधीही हरत नाही…

कष्ट करा
घाम गाळा
देव तुम्हाला काही कमी पडू देणार नाही..

जर तुमच्याकडे माणुसकी असेल तर
पैसा आणि सुख हे कधीच तुमचा पाठलाग सोडत नाहीत
म्हणून माणुसकी ठेवा….

सुविचार – Suvichar

सुखाच्या शोधात लोक वणवण फिरतात
दमाल्यानंतर जाणीव होते की समाधानातच सुख आहे…

महत्व जसं बोलण्यापेक्षा शांत राहण्याचा असतं…
तसचं सांगण्यापेक्षा जास्त ऐकून घेण्याला असतं..

अडचणीच्या वेळी आधाराचा शब्द आणि मदतीचा हात देणाऱ्याचे महत्व कायम लक्षात ठेवा…..

आयुष्यात कधी कोणाशी बरोबरी करू नका
देवाने तुम्हाला जे दिलंय ते भल्याभल्यांच्या नशिबात नाही……

नुसतं पाण्याने भिजून काही होत नाही
नशीब बदलायला घामाने भिजावं लागत…

जिंकण्यासाठी
शिकायची
सवय लावली लागते…

संयम ठेवा संकटाचेही दिवस जातील
आज तुम्हाला जे पाहून हसत आहेत
ते उद्या तुमाच्याकडे पाहतच राहतील…

marathi Motivational Quotes,
Motivational Marathi quotes.

Suvichar in marathi –

व्यक्तिमत्व अस बनवा की
लोकांनी तुम्हाला इज्जत दिली पाहिजे
तुमच्या पैशांना नाही….

भरलेल्या पोटाने दिलेला सल्ला सोपा जरी असला
तरी रिकाम्या पोटाने पचवणं खूप अवघड असतं…

नशिबाच्या भारोष्यावर नाही तर कर्तृत्वाच्या जोरावर यश मिळवावं लागतं….

कोणत्या वयात शिकावं आणि कोणत्या वयात कमवावं हे आपले शौक नाही तर परिस्थिती ठरवते…

अडथळे क्षणिक असतात..
पण त्या क्षणात खचून न जाता..
धीराने त्यांना सामोरे जाणे हेच तर आयुष्य आहे…

मार्ग संपत नसतात
फक्त प्रयत्न सोडू नका
जीवनात सगळ काही मिळेल
धीर ठेवा खचून जाऊ नका…

आयुष्यात आभाळाएवढी उंची गाठा
पण जन्मलेल्या गावाला आणि अनुभवलेल्या गरिबीला कधीच विसरू नका…

प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली असती तर जीवनात दुःख उरले नसते…
आणि जर दुःखच उरले नसते तर सुख कोणाला कळलेच नसते…

कदर करायला शिका
कोणी पुन्हा पुन्हा नाही येत आयुष्यात…

हरायचं तर आहेच एक दिवस मृत्यू कडून
तोपर्यंत आयुष्याला जिंकून घ्या…

Good morning suvichar

Best मराठी सुविचार
मराठी सुविचार.
मराठी सुविचार Images

Also read –

Best Marathi motivational status and quotes

knowledgemarathi002

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *